-
'सरहद्द गांधी (Frontier Gandhi)' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांचे 'द फ्रंटियर गांधी: माय लाईफ अँड स्ट्रगल (The Frontier Gandhi: My Life and Struggle)' नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकाचे प्रकाशन रोली बुक्समार्फत करण्यात आले आहे.
-
सदर पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद इमितीयाज अहमद साहिबजादा यांनी केला.