• 'जागतिक मूत्रपिंड दिन (World Kidney Day)' दरवर्षी मार्चच्या दुसर्‍या गुरुवारी जागतिक स्तरावर साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • यंदाचा जागतिक मूत्रपिंड दिन ११ मार्च २०२१ रोजी साजरा करण्यात आला.

  • 'मूत्रपिंड रोगासह उत्तम राहणे (Living Well with Kidney Disease)' ही जागतिक मूत्रपिंड दिन २०२१ ची थीम आहे.