• पत्रकार-लेखक अनंत विजय यांच्या 'अमेठी संग्राम: ऐतिहासिक जीत अनकही दास्तान' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • 'डायनेस्टी टू डेमोक्रसी: द अनटोल्ड स्टोरी ऑफ स्मृती इराणीज ट्रायंफ (Dynasty to Democracy: The Untold Story of Smriti Irani’s Triumph)' नावाच्या या पुस्तकात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा २०१४ पासूनचा प्रवास दाखविला आहे.