श्यामला गणेश यांना जपानचा 'ऑर्डर ऑफ द राइझिंग सन (Japan’s Order of the Rising Sun)' सन्मान जाहीर
जपानी सरकारमार्फत नुकताच बेंगळुरूस्थित जपानी शिक्षिका श्यामला गणेश यांना 'ऑर्डर ऑफ द राइजिंग सन (Order of the Rising Sun)' सन्मान जाहीर करण्यात आला आहे. ...