-
बेंगलोरस्थित 'सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज (Centre for Wildlife Studies - CWS)' येथील मुख्य संरक्षण वैज्ञानिक डॉ. क्रिती के. कारंथ या २०२१ च्या ‘वाईल्ड इनोव्हेटर अॅवॉर्ड (Wild Innovator Award)’ मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला देखील ठरल्या आहेत.