-
'जागतिक हास्य दिन (World Laughter Day)' दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदाचा २०२१ सालाचा हा दिवस २ मे रोजी साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
-
हास्य तसेच त्याच्यामुळे बरे होण्याच्या फायद्यांविषयी जागरूकता वाढविण्यासाठी सदर दिवस साजरा केला जातो.
-
जागतिक हास्य दिन सर्वप्रथम १० मे १९९८ रोजी मुंबई येथे साजरा करण्यात आला होता.
-
जागतिक हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांच्या पुढाकाराने सदर दिवस स्थापन करण्यात आला होता.