-
भारतात दरवर्षी ३० एप्रिल रोजी 'आयुष्मान भारत दिवस (Ayushman Bharat Diwas)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस दुहेरी मोहीमा साध्य करण्यासाठी साजरा केला जातो.
-
गरिबांना आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांना विम्याचा लाभ देण्यासाठी या योजना आहेत.
-
देशाच्या दुर्गम भागात परवडणार्या वैद्यकीय सुविधांना सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या माहितीवर आधारित प्रोत्साहन देणे हे सदर दिवसाचे उद्दिष्ट आहे.