• नूतन वित्त सचिव पदावर टी. व्ही. सोमनाथन यांची नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते अजय भूषण पांडे यांची जागा घेतील.

  • सोमनाथन हे तमिळनाडू केडरचे १९८७ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत.