• भारतीय क्रिकेट संघातील तसेच चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची जपानी स्पोर्ट्सवेअर ब्रँड ASICS च्या  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ASICS ही क्रीडा क्षेत्रातील विविध प्रकारांमधील तरुण प्रतिभेसह कार्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे.