• बजाज ऑटोमार्फत नीरज बजाज यांची नूतन अध्यक्ष म्हणून १ मे २०२१ पासून नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • या प्रसिद्ध वाहन निर्मिती कंपनीने राहुल बजाज यांना अध्यक्ष इमेरिटस म्हणून घोषित केले आहे.