चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

20 Jan 2021 1 min read

नितीन गडकरी यांच्या हस्ते 'राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना (National Road Safety Month) २०२१' चे उद्घाटन

२०२१ साली साजऱ्या होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचे (National Road Safety Month)' उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग&nbsp...

20 Jan 2021 1 min read

रामचंद्र गुहा यांच्या ‘द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट (The Commonwealth of Cricket’)’ नावाच्या नवीन पुस्तकाचे होणार प्रकाशन

ठळक मुद्दे रामचंद्र गुहा यांच्या ‘द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट (The Commonwealth of Cricket’)’ या नवीन पुस्तकाचे या महिन्य...

20 Jan 2021 1 min read

मनीष कुमार ठरला भारतातील पहिला कोविड - १९ लस (COVID - १९ Vaccine) प्राप्तकर्ता

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीमेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर दिल्लीतील स्वच्छता कर्मचारी मनीष कुमार हा भारतातील पहिला कोविड - १९ लस (COVI...

20 Jan 2021 1 min read

IFFI मध्ये विश्वजित चॅटर्जी यांचा ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ दी इयर (Indian Personality of the Year)’ पुरस्काराने गौरव

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्यामार्फत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि गायक विश्वजित चॅटर्जी यांना ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ दी इयर (Indian Personality o...

19 Jan 2021 1 min read

केरळच्या राज्यपालांमार्फत ‘वन स्कूल वन आयएएस (One School One IAS)’ योजनेचे अनावरण

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते ‘वन स्कूल वन आयएएस (One School One IAS)’ योजनेचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ठळक म...

19 Jan 2021 1 min read

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत ‘सक्षम (SAKSHAM)’ नावाच्या अभियानाचे अनावरण

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयामार्फत हरित व स्वच्छ ऊर्जेविषयी जनजागृती करण्यासाठी ‘सक्षम (SAKSHAM)’ नावाच्या जनजागृती अभियानाचे अनावरण करण्यात आले आहे....

19 Jan 2021 1 min read

डॉ. अजय कुमार यांनी भूषविले १३ व्या भारत-व्हिएतनाम संरक्षण सुरक्षा संवादाचे सह - अध्यक्ष पद

ठळक मुद्दे १३ वा भारत-व्हिएतनाम संरक्षण सुरक्षा संवाद (Defence Security Dialogue) आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आला  होता. ...

19 Jan 2021 1 min read

आर्थिक समावेशनास प्रोत्साहन देण्यासाठी FSS आणि IPPB यांची हातमिळवणी

आर्थिक समावेशनास (Financial Inclusion) प्रोत्साहन देण्यासाठी फायनान्शियल सॉफ्टवेयर अँड सिस्टीम्स (Financial Software and Systems - FSS) आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत ...

19 Jan 2021 1 min read

डोनाल्ड ट्रम्प बनले दोनदा महाभियोग लागू करण्यात येणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकन सभागृहातर्फे ऐतिहासिक पद्धतीने दुसऱ्यांदा महाभियोग लागू करण्यात आला आहे. ...

18 Jan 2021 1 min read

फिच रेटिंग्जमार्फत (Fitch Ratings) आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भारताचा अंदाजित GDP दर -९.४%

फिच रेटिंग्जमार्फत (Fitch Ratings) आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताचा सकल देशांतर्गत उत्पाद (Gross Domestic Product - GDP) ९.४ टक्क्यांनी घटेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला ...

18 Jan 2021 1 min read

यंदाच्या २०२१ सालच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणताही परदेशी नेता नाही

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते श्री. अनुराग श्रीवास्तव यांच्यामार्फत असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे की जागतिक कोविड - १९ परिस्थितीमुळे यंदाच्या २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाच...

18 Jan 2021 1 min read

येस बँकेमार्फत (Yes Bank) वेलनेस थीम असणाऱ्या क्रेडिट कार्ड्सचे अनावरण

संपूर्ण आरोग्य, स्वकाळजी आणि ग्राहक कल्याण या उद्देशाने ‘येस बँक वेलनेस (YES BANK Wellness)’ आणि ‘येस बँक वेलनेस प्लस (YES BANK Wellness Plus)’ क्रेडिट का...

18 Jan 2021 1 min read

MSME ना प्रीपेड कार्ड देण्यासाठी ICICI बँकेमार्फत फिनटेक नियोशी (fintech Niyo) भागीदारी

भारतीय खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक ICICI बँक आणि नियो (Niyo) कंपनीमार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (Micro, Small and Medium Enterprises - MSMEs) कामगारांना प्रीपे...

18 Jan 2021 1 min read

टेलिकॉम उपकरण व सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेमार्फत (TEPC) संदीप अगरवाल यांची नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती

टेलिकॉम उपकरण व सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेमार्फत (Telecom Equipment and Services Export Promotion Council - TEPC) नुकतीच संदीप अगरवाल यांची नूतन अध्यक्ष पदावर नियुक...

18 Jan 2021 1 min read

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते ‘प्रारंभ: स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे’ उद्घाटन

ठळक मुद्दे केंद्रीय वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री श्री. पियूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित&nbs...

18 Jan 2021 1 min read

भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित विनाचालक मेट्रो कारचे राजनाथ सिंग यांच्या हस्ते अनावरण

केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत BEML च्या बेंगळुरू कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या पहिल्या स्वदेशी विकसित विनाचालक मेट्रो कारचे (D...

16 Jan 2021 1 min read

IFFI २०२१ मध्ये दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार

५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (International Film Festival of India - IFFI) दिग्गज चित्रपट निर्माते श्री. सत्यजित रे यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार...

16 Jan 2021 1 min read

केरळ बनले 'व्यवसाय सुलभता सुधारणा (Ease of Doing Business Reforms)' पूर्ण करणारे देशातील ८ वे राज्य

वित्त मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या 'व्यवसाय सुलभता सुधारणा (Ease of Doing Business Reforms)' पूर्ण करणारे केरळ हे देशातील ८ वे राज्य बनले आहे. ...

16 Jan 2021 1 min read

दुष्यंत दवे यांचा सर्वोच्च न्यायालय बार संघटनेच्या (SCBA) अध्यक्षपदाचा राजीनामा

सर्वोच्च न्यायालय बार संघटनेचे (Supreme Court Bar Association - SCBA) अध्यक्ष श्री. दुष्यंत दवे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठळक...

16 Jan 2021 1 min read

१५ जानेवारी: भारतीय लष्कर दिन

देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी आपले बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १५ जानेवारी रोजी 'भारतीय लष्कर दिन (Indian Army Day)' साजरा करण्यात येत...