• लुईस हॅमिल्टनने नुकताच 'बहरीन ग्रँड प्रिक्स (Bahrain Grand Prix)' २०२१ जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • हॅमिल्टनने कारकीर्दीतील शानदार ९६ वा विजय मिळविला आहे.

  • मॅक्स व्हर्स्टापेन आणि व्ही बोटास अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर विराजमान झाले आहेत.