-
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (Steel Authority of India Limited - SAIL) अध्यक्ष असलेल्या सोमा मोंडल यांची सार्वजनिक उपक्रमांच्या स्थायी परिषदेच्या (Standing Conference of Public Enterprises - SCOPE) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मंडल यांची एप्रिलपासून २ वर्षांची मुदत असेल.
SAIL बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SAIL म्हणजेच Steel Authority of India Limited अर्थात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड होय.
-
सध्याचे अध्यक्ष: सोमा मोंडल सध्या SAIL चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे SAIL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९५४ साली SAIL ची स्थापना करण्यात आली होती.