-
दरवर्षी १ एप्रिल रोजी 'उत्कल दिवस किंवा ओडीशा दिन' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
राज्याचे मूळ नाव ओरिसा असे होते परंतु लोकसभेमार्फत ओरिसाचे नाव बदलण्यासाठी मार्च २०११ मध्ये ओरिसा विधेयक आणि संविधान विधेयक (११३ वे सुधारणा विधेयक) मंजूर करण्यात आले होते.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.