-
नुकतेच ६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) जाहीर करण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कारांमध्ये 'बार्डो' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.
-
'लता भगवान करे' आणि 'पिकासो' या चित्रपटांना 'विशेष दखल' श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत.
-
'मरक्कर' हा मल्याळी चित्रपट सुवर्ण कमळाचा मानकरी ठरला आहे
विजेत्यांची यादी
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता: मनोज वाजपेयी (भोसले), धनुष (असुरन)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: कंगना राणावत (मनकर्णिका आणि पंगा)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता:विजय सेतूपती (सुपर डिलक्स)
-
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: पल्लवी जोशी (ताशकंद फाईल्स)
-
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: बी. प्राक (केसरी)
-
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: सावनी रवींद्र (बार्डो)
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: संजय पुरणसिंग चौहान (भट्टर हूरे)
-
सर्वोत्कृष्ट चित्रपट: मरक्कर (मल्याळी)
-
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट: आनंदी गोपाळ (मराठी)
-
सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट: जक्कल (मराठी)
-
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक: डी. इम्मन (विश्वासम)
-
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक: सुनील नागवेकर आणि निलेश वाघ (आनंदी गोपाळ)
-
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट: कस्तुरी
-
सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मता चित्रपट: ताजमहाल (मराठी)
-
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: छिछोरे
-
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: बार्डो
-
सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट: काजरो