• 'जागतिक वारा अहवाल (Global Wind Report)' २०२१ नुसार, कोविड - १९ साथीचा रोग असूनही सन २०२० हे जागतिक पवन उद्योगासाठी इतिहासातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर क्षेत्राने २०२० मध्ये ९३ GW नवीन क्षमतेची स्थापना केली असल्याचे जागतिक वारा ऊर्जा परिषदेमार्फत (Global Wind Energy Council) जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक वारा अहवाल (Global Wind Report) २०२१' या नवीन अहवालात जाहीर करण्यात आले आहे.