-
प्रख्यात मराठी लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान २०२० जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
१५ लाख रुपये आणि सन्मानपत्र असे सदर पुरस्काराचे स्वरूप आहे.
-
केके बिर्ला फाउंडेशनतर्फे १९९१ मध्ये सरस्वती सन्मान हा देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वोच्च साहित्य पुरस्कार स्थापन करण्यात आला होता.