-
संवर्धनाच्या दिशेने दिलेल्या योगदानाबद्दल प्रतिष्ठीत 'आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार (International Ranger Award)' जिंकणारे रेंज अधिकारी महिंदर गिरी हे आशिया खंडातील एकमेव रेंजर बनले आहेत.
ठळक मुद्दे
-
त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सदर पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.