• जीत थाईल यांच्या 'नेम्स ऑफ द वूमेन (Names of the Women)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तकात त्यांनी दडपलेल्या, कमी लेखल्या गेलेल्या स्त्रियांबद्दल वर्णन केले आहे.

  • जीत थाईल हे प्रसिद्ध लेखक आहेत.

  • ‘नार्कोपोलिस (Narcopolis)’ या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना 'मॅन बुकर पुरस्कार २०१२' साठी नामांकन प्राप्त झाले होते.