-
इंग्लिश काऊन्टी लँकशायरने २०२१ च्या रॉयल लंडन चषक स्पर्धेसाठी भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे.
ठळक मुद्दे
-
श्रेयस अय्यर हा लँकशायरसाठी करार करणारा ६ वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

Help others prepare better
Share this article with your friends