-
'आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिन (International Transgender Day of Visibility)' दरवर्षी ३१ मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
सदर दिवस हा जगभरातील ट्रान्सजेंडर लोकांबाबत होणाऱ्या भेदभावाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच समाजात त्यांच्या योगदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे.
-
अमेरिका-आधारित रेचेल क्रेन्डल यांनी २००९ मध्ये या दिवसाची स्थापना केली होती.