दिनविशेष व घटना

सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये वर्षभरातील महत्वाचे दिनविशेष खूप उपयुक्त आहेत. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस आणि घटना, जन्म, मृत्यू स्मृतीदिन, तसेच ऐतिहासिक घटना याबाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आकलनावरून आम्ही या विभागावरील माहिती चालू घडामोडी मराठी अंतर्गत ‘दिनविशेष व घटना’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. आपल्याला या मोलाच्या ठरतील अशी अपेक्षा आहे. Information regarding significant days and events throughout the year is highly useful for all competitive examinations. Based on an analysis of questions asked about local, national, and international days, events, anniversaries (births and deaths), and historical occurrences, we are presenting this information here under the heading ‘Significant Days and Events’ within the ‘Current Affairs (Marathi)’ section. We hope you find this valuable.

11 Sep 2026 1 min read

९ सप्टेंबर: शिक्षणाचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ९ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षणाचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day to Protect Education from Attack)' म्हणून जगभरा...

11 Sep 2026 1 min read

८ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन २०२६

यूनेस्कोमार्फत (UNESCO) दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' (International Literacy Day - ILD) साजरा केला जातो.ठळक मुद्दे:व्यक्तींचे सक्षमीकरण आणि समुदाय व समाजाच्या विक...

11 Sep 2026 1 min read

७ सप्टेंबर: निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी ७ सप्टेंबर रोजी 'निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of Clean Air for Blue Skies)' पाळला जातो.ठळक मुद्दे:जगभरातील ...

10 Sep 2026 1 min read

७ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ७ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन (International Day of Police Cooperation)' म्हणून साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:जागतिक सुरक्षा...

07 Sep 2026 1 min read

५ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय दानधर्म दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'आंतरराष्ट्रीय दानधर्म दिन (International Day of Charity)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:जागति...

07 Sep 2026 1 min read

५ सप्टेंबर: राष्ट्रीय शिक्षक दिन २०२६

संपूर्ण भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय शिक्षक दिन (National Teachers’ Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:शिक्षकांचे समर्पण तसेच त्यांचे अमूल्य योगदान यांचा सन्मान करणे तसेच विद्यार्थी व सम...

05 Sep 2026 1 min read

४ सप्टेंबर: राष्ट्रीय वन्यजीव दिन २०२६

दरवर्षी ४ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय वन्यजीव दिन (National Wildlife Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:वन्यजीव संवर्धन, नष्ट होण्याच्या मार्गावर आलेल्या प्रजाती तसेच नैसर्गिक अधिवास जतन करण्याशी संबंधि...

03 Sep 2026 1 min read

१–७ सप्टेंबर: राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२६

भारतात दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' (National Nutrition Week) पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:संपूर्ण भारतात उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, खाण्याच्या आरोग्यदायी सवयी तसेच पोष...

02 Sep 2026 1 min read

२ सप्टेंबर: जागतिक नारळ दिन २०२६

दरवर्षी २ सप्टेंबर रोजी 'जागतिक नारळ दिन (World Coconut Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:नारळाचे जगभरातील शेती, पोषण तसेच उपजीविकेमध्ये महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.२...

31 Aug 2026 1 min read

३१ ऑगस्ट: आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ३१ ऑगस्ट रोजी 'आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for People of African Descent)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:जगभर...

30 Aug 2026 1 min read

३० ऑगस्ट: राष्ट्रीय लघु उद्योग दिन २०२६

दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय लघु उद्योग दिन' (National Small Industry Day - NSID) साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:सर्वसमावेशक विकासामध्ये लघु उद्योग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच...

30 Aug 2026 1 min read

३० ऑगस्ट: सक्तीने बेपत्ता केलेल्या व्यक्तींच्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) जगभरात दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी 'सक्तीने बेपत्ता केलेल्या व्यक्तींच्या बळींचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of the Victims of Enforced Disappearances...

30 Aug 2026 1 min read

२९ ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन (International Day Against Nuclear Tests - IDANT)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:अणुशस्त्रांच्य...

29 Aug 2026 1 min read

२९ ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६

भारतात दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:'राष्ट्रीय क्रीडा दिन' हा सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमि...

29 Aug 2026 1 min read

२८ ऑगस्ट: जागतिक संस्कृत दिन २०२६

दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा करण्यात येणारा २०२६ सालचा 'जागतिक संस्कृत दिन (World Sanskrit Day)' यंदा २८ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे.ठळक मुद्दे:संस्कृत ही भारतातील सर्वात प्राची...

27 Aug 2026 1 min read

२७ ऑगस्ट: जागतिक सरोवर दिन २०२६

दरवर्षी २७ ऑगस्ट रोजी 'जागतिक सरोवर दिन (World Lake Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:सरोवरांचे संवर्धन, गोड्या पाण्याची सुरक्षा, जैवविविधता तसेच शाश्वत व्यवस्थापन यांकडे लक्ष वेधणे मुख्य उद्देशासाठ...

27 Aug 2026 1 min read

२३-२७ ऑगस्ट: जागतिक जल सप्ताह २०२६

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा होणारा 'जागतिक जल सप्ताह (World Water Week)' २०२६ साली २३-२७ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.ठळक मुद्दे:जागतिक जल सप्ताह (World Water Week - W...

23 Aug 2026 1 min read

२३ ऑगस्ट: गुलामगिरी व्यापार आणि त्याचे निर्मूलन यांच्या स्मृतीस वाहिलेला आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी 'गुलामगिरी व्यापार आणि त्याचे निर्मूलन यांच्या स्मृतीस वाहिलेला आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Remembrance of the Slave Trade and its Aboli...

23 Aug 2026 1 min read

२३ ऑगस्ट: राष्ट्रीय अंतराळ दिन २०२६

संपूर्ण भारतात दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय अंतराळ दिन (National Space Day - NSpD)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organization - ISRO) 'चांद्...

22 Aug 2026 1 min read

२२ ऑगस्ट: धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

दरवर्षी २२ ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्रांचा 'धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस (International Day Commemorating the Victims of Acts of Violence Based on Rel...