सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये वर्षभरातील महत्वाचे दिनविशेष खूप उपयुक्त आहेत. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस आणि घटना, जन्म, मृत्यू स्मृतीदिन, तसेच ऐतिहासिक घटना याबाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आकलनावरून आम्ही या विभागावरील माहिती चालू घडामोडी मराठी अंतर्गत ‘दिनविशेष व घटना’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. आपल्याला या मोलाच्या ठरतील अशी अपेक्षा आहे.
Information regarding significant days and events throughout the year is highly useful for all competitive examinations. Based on an analysis of questions asked about local, national, and international days, events, anniversaries (births and deaths), and historical occurrences, we are presenting this information here under the heading ‘Significant Days and Events’ within the ‘Current Affairs (Marathi)’ section. We hope you find this valuable.