चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

13 Mar 2021 1 min read

भारत सरकारमार्फत डॉ. जीपी सामंत यांची नूतन मुख्य सांख्यिकीतज्ज्ञ पदावर नियुक्ती

केंद्र सरकारमार्फत २ वर्षांच्या कालावधीसाठी नुकतीच डॉ. जीपी सामंत यांची नूतन मुख्य सांख्यिकीतज्ज्ञ (Chief Statistician of India - CSI) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे....

12 Mar 2021 1 min read

गिरीश मुर्मू यांची संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाह्य लेखा परीक्षकांच्या पॅनेलचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती

भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (Comptroller and Auditor General of India - CAG) गिरीशचंद्र मुर्मू यांना सन २०२१ साठी पुन्हा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाह्य लेखा परीक्षकांच्या पॅ...

12 Mar 2021 1 min read

अमिताभ बच्चन यांना FIAF २०२१ पुरस्काराने गौरविण्यात येणार

मेगास्टार अमिताभ बच्चन यांना २०२१ सालच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महासंघाच्या (International Federation of Film Archives - FIAF) पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ...

12 Mar 2021 1 min read

अमेठी येथील स्मृती इराणी यांच्या विजयावरील पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार

पत्रकार-लेखक अनंत विजय यांच्या 'अमेठी संग्राम: ऐतिहासिक जीत अनकही दास्तान' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ...

12 Mar 2021 1 min read

दीपिका पदुकोण जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) 'तरुण जागतिक नेतृत्व (Young Global Leaders - YGL)' यादीत समाविष्ट

अभिनेत्री दीपिका पदुकोण जागतिक आर्थिक मंचामार्फत (World Economic Forum - WEF) संकलित करण्यात आलेल्या 'तरुण जागतिक नेतृत्व (Young Global Leaders - YGL)' च्या यादीमध्ये समा...

12 Mar 2021 1 min read

सरहद्द गांधी यांचे आत्मचरित्र इंग्रजीत प्रसिद्ध

'सरहद्द गांधी (Frontier Gandhi)' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांचे 'द फ्रंटियर गांधी: माय लाईफ अँड स्ट्रगल (The Frontier Gandhi: My Life and Str...

11 Mar 2021 1 min read

कोनेरू हम्पीचा 'BBC इंडियन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मान

जागतिक वेगवान बुद्धीबळ स्पर्धेत कोनेरू हम्पीला 'BBC इंडियन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर (Indian sportswoman of the year)' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ...

11 Mar 2021 1 min read

जम्मू-काश्मीरमार्फत सुपर-७५ शिष्यवृत्ती योजनेचे अनावरण

ठळक मुद्दे जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२१ च्या निमित्ताने गुणवंत मुलींसाठी 'सुपर-७५' शिष्यवृत्ती...

11 Mar 2021 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे उद्घाटन

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ...

11 Mar 2021 1 min read

BWF स्विस ओपन सुपर ३०० मध्ये पीव्ही सिंधूने जिंकले रौप्यपदक

स्वित्झर्लंड येथे झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या पीव्ही सिंधूने BWF स्विस ओपन सुपर ३०० मध्ये रौप्यपदक जिंकले आहे. ठळक मु...

11 Mar 2021 1 min read

अश्विन, ब्यूमॉन्ट यांना फेब्रुवारी महिन्याचे 'ICC प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार

भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि इंग्लंडची सलामीवीर टेमी ब्यूमॉन्ट यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC) फेब्रुवारी मह...

11 Mar 2021 1 min read

HDFC बँकेमार्फत 'स्मार्टअप उन्नती कार्यक्रमाचे (SmartUp Unnati Program)' अनावरण

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त HDFC बँकेमार्फत महिला उद्योजकांच्या मार्गदर्शनासाठी 'स्मार्टअप उन्नती कार्यक्रमाचे (SmartUp Unnati Program)' अनावरण करण्यात आले आहे....

11 Mar 2021 1 min read

उत्तराखंडमधील रानीखेत येथे भारतातील पहिल्या वन चिकित्सा केंद्राचे उद्घाटन

उत्तराखंडमधील रानीखेत येथे भारतातील पहिल्या वन चिकित्सा केंद्राचे (Forest Healing Centre) नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे...

11 Mar 2021 1 min read

नाबार्डचे अध्यक्ष चिंतला यांच्याकडे APRACA च्या अध्यक्षपदाचा कार्यभार

नाबार्डचे अध्यक्ष जी. आर. चिंतला यांनी आशिया पॅसिफिक ग्रामीण आणि कृषी पत संघटनेचे (Asia Pacific Rural and Agricultural Credit Association - APRACA) अध्यक्ष म्हणून कार्यभार स्विकारला आ...

11 Mar 2021 1 min read

ध्यानचंद पुरस्कार प्राप्त दिग्गज भारतीय अ‍ॅथलिट ईशरसिंग देओल यांचे निधन

ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार (Dhyan Chand National Award) सन्मानित भारतीय दिग्गज खेळाडू ईशरसिंग देओल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्...

09 Mar 2021 1 min read

तेलंगणामध्ये भारतातील पहिला ‘ट्रान्सजेंडर कम्युनिटी डेस्क (Transgender Community Desk)’ सुरू

तेलंगणामध्ये भारतातील पहिला ‘ट्रान्सजेंडर कम्युनिटी डेस्क (Transgender Community Desk)’ सुरू करण्यात आला आहे. ठळक मुद्दे...

09 Mar 2021 1 min read

रमेश पोखरियाल यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील 'जागतिक पुस्तक मेळावा २०२१' चे उद्घाटन

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल यांच्यामार्फत व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी दिल्ली येथील 'जागतिक पुस्तक मेळावा (World Book Fair)' २०२१ चे उद्घाटन...

09 Mar 2021 1 min read

नॉरीन हसन यांची फेडरल रिझर्व्ह बॅंकेच्या पहिल्या उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

ठळक मुद्दे नॉरीन हसन या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांची फेडरल रिझर्व सिस्टमच्या नियामक मंडळामार्फत न्यूयॉर्कस्थित फेडरल रि...

09 Mar 2021 1 min read

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत २०२०-२१ साठी ८.५% व्याज दर कायम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत (Employees’ Provident Fund Organisation - EPFO) आर्थिक वर्ष २०२०-२१ मधील भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याज दर ८.५ टक्के इतका...