• नरिंदर बत्रा यांची सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (International Hockey Federation - FIH) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते २०२४ पर्यंत हे पद सांभाळतील कारण FIH ने ही मुदत ४ वरून ३ वर्षांपर्यंत कमी केली आहे.