• भारतीय हॉकी संघाचे गोलकीपर पीआर श्रीजेश यांची आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन (International Hockey Federation - FIH) अ‍ॅथलीट्स समितीच्या सदस्य पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते २०१७ पासून पॅनेलचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.