-
दरवर्षी २२ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन (International Day for Biological Diversity)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
विशिष्ट मानवी क्रियाकलापांमुळे जैव विविधतेत लक्षणीय घट होण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमार्फत सदर दिवस साजरा केला जातो.
-
'आम्ही समाधानाचा एक भाग आहोत (We’re part of the solution)' ही या दिवसाची २०२१ सालाची थीम आहे.