-
६ वा UN 'जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह (Global Road Safety Week)' यावर्षी १७ ते २३ मे दरम्यान साजरा करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सप्ताह हे द्वैवार्षिक जागतिक रस्ते सुरक्षा अभियान आहे जे जागतिक आरोग्य संघटनेमार्फत आयोजित केले जाते.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHO म्हणजेच World Health Organization अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
-
महासंचालक: टेड्रोस अडॅनॉम सध्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.