• मॅक्स व्हर्स्टापेनने लुईस हॅमिल्टनकडून फॉर्म्युला वन चॅम्पियनशिपची दावेदारी घेण्यासाठी प्रथमच 'मोनॅको ग्रँड प्रिक्स (Monaco Grand Prix)' २०२१ जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • कार्लोस सॅनझ ज्युनियर दुसऱ्या क्रमांकावर तर मॅक्लारेन एल. नॉरिस तिसर्‍या स्थानावर विराजमान झाले आहेत.

  • व्हर्स्टापेनचा या हंगामातील हा दुसरा विजय आहे.