सुभाष मुंद्रा यांची इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या नूतन कार्यकारी अध्यक्षपदी निवड
RBI चे माजी डेप्युटी गव्हर्नर सुभाष मुंद्रा यांची तातडीने इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सचे (Indiabulls Housing Finance - IBH) नूतन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०१...