ओडिया कवी राजेंद्र किशोर पांडा यांना 'कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार (Kuvempu Rashtriya Puraskar)' जाहीर
कुवेम्पू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा २०२० सालाचा 'कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कार (Kuvempu Rashtriya Puraskar)' नुकताच प्रख्यात ओडिया कवी डॉ. राजेंद्र किशोर पांडा...