-
केंद्रीय संस्कृती मंत्री श्री. किशन रेड्डी गंगापुरम यांच्यामार्फत नुकतेच उत्पल के. बॅनर्जी लिखित 'गीता गोविंद: जयदेवाज डिव्हाईन ओडिसी (Gita Govinda: Jaydeva’s Divine Odyssey)' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तक हे १२ व्या शतकातील महान कवी जयदेव यांच्या 'गीतागोविंदम' ग्रंथाचे पहिले पूर्ण अनुवादित पुस्तक आहे.