• केंद्र सरकारमार्फत नुकतीच जी. एस. पन्नू यांची भारतीय 'आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या (Income Tax Appellate Tribunal - ITAT)' अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • जी. एस. पन्नू सध्या ITAT च्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

ITAT बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ITAT म्हणजेच 'Income Tax Appellate Tribunal' अर्थात 'आयकर अपीलीय न्यायाधिकरण' होय.

  • स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९४१ रोजी ITAT ची स्थापना करण्यात आली होती.