-
२०२० पासून दरवर्षी ९ सप्टेंबर रोजी 'हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्याचा आंतरराष्ट्रीय दिन (International Day to Protect Education from Attack)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे
-
२०२० मध्ये सदर दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
-
विदयार्थी तसेच शिक्षकांचे संरक्षण त्याचबरोबर शाळांचे संरक्षण करण्याचे महत्त्व याविषयी जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.