-
'भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI)' नुकतीच IDFC FIRST बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर व्ही. वैद्यनाथन यांची पुनर्नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
वैद्यनाथन यांची नियुक्ती ही पुढील ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच 'Reserve Bank of India' अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.