चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

26 Aug 2026 1 min read

अरिंदम चौधरी यांच्या ‘आफ्रिका बिफोर अमेरिका (Africa Before America)’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन

नुकतेच अरिंदम चौधरी यांनी त्यांच्या ‘आफ्रिका बिफोर अमेरिका(Africa Before America)’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.ठळक मुद्दे:अरिंदम चौधरी हे व्यवस्थापन विचारवंत, लेखक आणि श...

26 Aug 2026 1 min read

भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

नुकतीच भारतीय क्रिकेटपटू कर्ण शर्माने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.ठळक मुद्दे:वयाच्या ३८ व्या वर्षी अनुभवी भारतीय लेग-स्पिनर कर्ण शर्माने स्पर्धात्मक क...

26 Aug 2026 1 min read

गुवाहाटी येथे होणार २०२८ च्या 'इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे (India Open Badminton Tournament)' आयोजन

२०२८ च्या 'इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे (India Open Badminton Tournament)' आयोजन गुवाहाटी येथे होणार आहे.ठळक मुद्दे:२०२८ ची इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्लीतील 'के.डी. ज...

26 Aug 2026 1 min read

भारतामार्फत उत्तर प्रदेशातील अमेठी येथील केंद्रावर पहिल्या १००% स्वदेशी AK-203 ‘शेर’ असॉल्ट रायफलची यशस्वी चाचणी

भारतामार्फत नुकतीच उत्तर प्रदेशातील अमेठी येथील केंद्रावर पहिल्या १००% स्वदेशी AK-203 ‘शेर (Sher)’ असॉल्ट रायफलची (Assault Rifle) यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.ठळक मुद्दे:उत्तर ...

26 Aug 2026 1 min read

केरळच्या काझिया लिझ मेजोने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया (Miss Universe India) २०२६'चा किताब

केरळच्या काझिया लिझ मेजोने नुकताच 'मिस युनिव्हर्स इंडिया (Miss Universe India) २०२६'चा किताब जिंकला आहे.ठळक मुद्दे:सदर स्पर्धा राजस्थानमधील जयपूर येथे 'ग्लॅमानँड ग्रुप'द्वारे आ...

26 Aug 2026 1 min read

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत कोईम्बतूर ,तमिळनाडू येथील 'GENESIS NextGen Startup Summit' मध्ये GENESIS EIR Cohort 3.0 चे अनावरण

नुकतेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत (Ministry of Electronics and Information Technology - MeitY) कोईम्बतूर ,तमिळनाडू येथील 'GENESIS NextGen Startup Summit' मध्ये GENESIS EIR...

25 Aug 2026 1 min read

भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रणेश एम ठरला हंगेरीमध्ये पार पडलेल्या 'कनिझा ओपन २०२६' चा विजेता

भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रणेश एम याने नुकतेच हंगेरीमध्ये पार पडलेल्या 'कनिझा ओपन (Kanizsa Open) २०२६' स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.ठळक मुद्दे:तामिळनाडूच्या कराईकुडी येथी...

25 Aug 2026 1 min read

सोफी ॲडेनोट ठरल्या अवकाशात चालणाऱ्या पहिल्या फ्रेंच महिला

सोफी ॲडेनोट या अंतराळात चालणाऱ्या पहिल्या फ्रेंच महिला ठरल्या आहेत.ठळक मुद्दे:युरोपियन अंतराळ संस्थेच्या (European Space Agency - ESA) फ्रेंच अंतराळवीर सोफी ॲडेनोट अंतराळात चाल...

25 Aug 2026 1 min read

भारत सरकारमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर ॲनी जॉर्ज मॅथ्यू, जन्मजय कुमार सिन्हा आणि सय्यद अकबरुद्दीन या ३ अर्धवेळ अशासकीय संचालकांची नियुक्ती

भारत सरकारमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) केंद्रीय मंडळावर ॲनी जॉर्ज मॅथ्यू, जन्मजय कुमार सिन्हा आणि सय्यद अकबरुद्दीन या ३ अर्धवेळ अशासकीय संचालकांची नियुक्ती करण्यात ...

25 Aug 2026 1 min read

ओडिया कवी आशुतोष परिडा यांची 'बिश्वास दे पृथ्वी' (Bishwas De Pruthwi) या काव्यसंग्रहासाठी ४७ व्या 'सरला पुरस्कारा'साठी निवड

नुकतीच ओडिया कवी आशुतोष परिडा यांची 'बिश्वास दे पृथ्वी' (Bishwas De Pruthwi)' या काव्यसंग्रहासाठी ४७ व्या 'सरला पुरस्कारासाठी (Sarala Puraskar)' निवड करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:...

25 Aug 2026 1 min read

केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचे 'IIMA हेल्थकेअर समिट २०२६' मध्ये आरोग्यसेवेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) प्रगतीबाबत मार्गदर्शन

नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी 'भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद (Indian Institute of Management Ahmedabad - IIMA) हेल्थकेअर समिट २०२६' मध्ये आरोग्यसेवेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्य...

25 Aug 2026 1 min read

भारताच्या ब्रिक्स (BRICS) अध्यक्षपदांतर्गत दूरसंचार विभागामार्फत पुणे, महाराष्ट्र येथे 'ब्रिक्स आयसीटी (ICT) ट्रॅक'चे आयोजन

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत दूरसंचार विभागामार्फत (Department of Telecommunications - DoT) पुणे, महाराष्ट्र येथे 'ब्रिक्स आयसीटी (Information and Communication Technologies  - ICT) ट्रॅ...

24 Aug 2026 1 min read

१९८४ च्या शीख-विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे निधन

१९८४ च्या शीख-विरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांचे नुकतेच निधन झाले आहे.ठळक मुद्दे:भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Indian National Congress - I...

24 Aug 2026 1 min read

प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या 'सौकार जानकी' कालवश

नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या 'सौकार जानकी' यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे.ठळक मुद्दे:तमिळनाडू मधील चेन्नई येथे ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री स...

24 Aug 2026 1 min read

कोचीन शिपयार्ड लिमिटेडमार्फत भारतीय नौदलाकडे 'आयएनएस मंगरोल' (INS Mangrol) ही तिसरी ASW-SWC नौका सुपूर्द

नुकतीच कोचीन शिपयार्ड लिमिटेडमार्फत भारतीय नौदलाकडे 'आयएनएस मंगरोल' (INS Mangrol) ही तिसरी 'उथळ पाण्यातील पाणबुडी-विरोधी युद्धनौका (ASW-SWC)' सुपूर्द करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:...

24 Aug 2026 1 min read

भारत आणि सिंगापूर यांच्यात सेमीकंडक्टर्स, डिजिटल पेमेंट्स आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील भागीदारी अधिक दृढ

नुकतीच भारत आणि सिंगापूर यांच्यात गोलमेज परिषदेदरम्यान सेमीकंडक्टर्स, डिजिटल पेमेंट्स आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील आपली 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी' (CSP) अधिक दृढ करण्यात आली आहे.ठळक मुद...

24 Aug 2026 1 min read

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘मल्हार (MALHAR) २०२६’ चे उद्घाटन

नवी दिल्ली येथे नुकतेच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘मल्हार (MALHAR) २०२६’ चे उद्घाटन करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी ...

23 Aug 2026 1 min read

२३ ऑगस्ट: गुलामगिरी व्यापार आणि त्याचे निर्मूलन यांच्या स्मृतीस वाहिलेला आंतरराष्ट्रीय दिवस २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी 'गुलामगिरी व्यापार आणि त्याचे निर्मूलन यांच्या स्मृतीस वाहिलेला आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Remembrance of the Slave Trade and its Ab...

23 Aug 2026 1 min read

२३ ऑगस्ट: राष्ट्रीय अंतराळ दिन २०२६

संपूर्ण भारतात दरवर्षी २३ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय अंतराळ दिन (National Space Day - NSpD)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Org...

23 Aug 2026 1 min read

नवी दिल्लीत ६५ व्या 'सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (Subroto Cup International Football Tournament)' सुरुवात

नवी दिल्लीत नुकतीच ६५ व्या 'सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (Subroto Cup International Football Tournament)' सुरुवात झाली आहे.ठळक मुद्दे:१८ ऑगस्ट २०२६ रोजी सुब्रतो कप...