चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

30 Aug 2026 1 min read

२९ ऑगस्ट: आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन (International Day Against Nuclear Tests - IDANT)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:...

29 Aug 2026 1 min read

२९ ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६

भारतात दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:'राष्ट्रीय क्रीडा दिन' हा सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेल्या मेजर ध्...

29 Aug 2026 1 min read

अपूर्व कांबळेने जिंकली 'FIDE-मानांकन प्राप्त रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा (FIDE-Rated Rapid Chess Tournament))'

अपूर्व कांबळेने नुकतीच 'FIDE-मानांकन प्राप्त रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा (FIDE-Rated Rapid Chess Tournament)' जिंकली आहे.ठळक मुद्दे:१७ वर्षीय अपूर्व कांबळेने ९ फेऱ्यांत ८.५ गुण मिळव...

29 Aug 2026 1 min read

२८ ऑगस्ट: जागतिक संस्कृत दिन २०२६

दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा करण्यात येणारा २०२६ सालचा 'जागतिक संस्कृत दिन (World Sanskrit Day)' यंदा २८ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे.ठळक मुद्दे:संस्कृत ह...

29 Aug 2026 1 min read

ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद ठरला 'ग्रँड चेस टूर (Grand Chess Tour) २०२६' जिंकणारा पहिला भारतीय

ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद नुकताच 'ग्रँड चेस टूर (Grand Chess Tour) २०२६' जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.ठळक मुद्दे:'ग्रँड चेस टूर (GCT) २०२६' ची अंतिम फेरी भारतीय बुद्धिबळ ग्र...

29 Aug 2026 1 min read

L&T मार्फत 'समर्थक' ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी बहुउद्देशीय नौका (MPV) सुपूर्द

L&T मार्फत नुकतीच 'समर्थक (Samarthak)' ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी बहुउद्देशीय नौका (Multi-Purpose Vessel - MPV) सुपूर्द करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:'लार्सन अँड टुब्रो ल...

29 Aug 2026 1 min read

जपानच्या युको केइचो यांची जागतिक बँक समूहाच्या उपाध्यक्ष आणि महालेखापरीक्षक म्हणून नियुक्ती

नुकतीच जपानच्या युको केइचो यांची जागतिक बँक समूहाच्या (World Bank Group - WBC) उपाध्यक्ष आणि महालेखापरीक्षक (Vice President & Auditor General) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:...

28 Aug 2026 1 min read

U20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मानसी लाथेरला रौप्य तर तन्वी आणि कोमल यांची कांस्यपदकांवर मोहोर

नुकत्याच पार पडलेल्या U20 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत (World Championships) मानसी लाथेरने रौप्यपदकावर तर तन्वी आणि कोमल यांनी कांस्यपदकांवर मोहोर उमटवली आहे.ठळक मुद्दे:U20 जागतिक...

28 Aug 2026 1 min read

राष्ट्रीय सुरक्षा रक्षकमार्फत (NSG) हरियाणामध्ये पहिल्या 'महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्सचे' अनावरण

नुकतेच राष्ट्रीय सुरक्षा रक्षकमार्फत (National Security Guard - NSG) हरियाणामध्ये पहिल्या 'महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्सचे (Mahila Commando Conversion Course - MCCC)' अनावरण करण्यात आले आहे....

28 Aug 2026 1 min read

नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते ‘कहो कालिदास!’ या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन

नुकतेच केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे युगुल जोशी लिखित ‘कहो कालिदास! (Kaho Kalidasa!)’ या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले आहे.ठ...

28 Aug 2026 1 min read

DRDO द्वारे लडाखमध्ये स्वदेशी MCPS पॅराशूट प्रणालीची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO द्वारे नुकतीच लडाखमध्ये स्वदेशी MCPS (Military Combat Parachute System) पॅराशूट प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.ठळक मुद्दे:सं...

28 Aug 2026 1 min read

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 'सागर संवाद'च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन

नुकतेच केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 'सागर संवाद (Sagar Samvad)'च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:केंद्रीय बंदरे, जहा...

28 Aug 2026 1 min read

मिझोराममार्फत ७९ स्मारके आणि पुरातत्वीय स्थळे 'राज्य संरक्षित स्मारके' म्हणून घोषित

मिझोराममार्फत नुकतेच ७९ स्मारके आणि पुरातत्वीय स्थळांना 'राज्य संरक्षित स्मारके (State Protected Monuments)' म्हणून घोषित करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:'मिझोराम प्राचीन स्मारके आण...

27 Aug 2026 1 min read

२७ ऑगस्ट: जागतिक सरोवर दिन २०२६

दरवर्षी २७ ऑगस्ट रोजी 'जागतिक सरोवर दिन (World Lake Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:सरोवरांचे संवर्धन, गोड्या पाण्याची सुरक्षा, जैवविविधता तसेच शाश्वत व्यवस्थापन यांकडे लक्...

27 Aug 2026 2 min read

मिचेल स्टार्क बनला ICC च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship - WTC) इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज

मिचेल स्टार्क नुकताच ICC च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (World Test Championship - WTC) इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे.ठळक मुद्दे:ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान...

27 Aug 2026 1 min read

म्हैसूरमध्ये आदिवासी भाषा आणि संग्रहालये यांवरील राष्ट्रीय परिषदेची सुरुवात

म्हैसूरमध्ये नुकतीच 'आदिवासी भाषा आणि संग्रहालये यांवरील राष्ट्रीय परिषदेची (National Conclave on Tribal Languages and Museums)' सुरुवात झाली आहे.ठळक मुद्दे:'आदि वाणी (Adi Vaan...

27 Aug 2026 1 min read

लँडो नॉरिस बनला २०२६ 'डच ग्रँड प्रिक्सचा (Dutch Grand Prix)' विजेता

लँडो नॉरिस नुकताच २०२६ सालच्या 'डच ग्रँड प्रिक्स (Dutch Grand Prix)' चा विजेता बनला आहे.ठळक मुद्दे:झँडव्होर्ट येथे झालेल्या २०२६ डच ग्रँड प्रिक्समध्ये लँडो नॉरिसने विजय मिळवला ...

27 Aug 2026 1 min read

२३-२७ ऑगस्ट: जागतिक जल सप्ताह २०२६

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा होणारा 'जागतिक जल सप्ताह (World Water Week)' २०२६ साली २३-२७ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे.ठळक मुद्दे:जागतिक जल सप्त...

27 Aug 2026 1 min read

भारतीय तटरक्षक दलामार्फत (ICG) चेन्नई, तमिळनाडू येथे भारत-व्हिएतनाम संयुक्त सराव 'सहयोग हॉप टॅक' (Sahyog HOP TAC) चे आयोजन

नुकतेच भारतीय तटरक्षक दलामार्फत (Indian Coast Guard - ICG) चेन्नई, तमिळनाडू येथे भारत-व्हिएतनाम संयुक्त सराव 'सहयोग हॉप टॅक' (Sahyog HOP TAC) चे आयोजन करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:...

27 Aug 2026 1 min read

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय बदल न केलेल्या (non-GMO) पॉपकॉर्न मक्याच्या संकरित वाणाचे अनावरण

नुकतेच उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय बदल न केलेल्या (non-Genetically Modified Organism - non-GMO) पॉपकॉर्न मक्याच्या संकरित वाणाचे अना...