चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

04 Sep 2026 1 min read

ICC मार्फत २०२७ च्या पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला यजमान म्हणून मान्यता

ICC मार्फत नुकतीच २०२७ च्या पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Women’s Champions Trophy) भारताला यजमानपद भूषविण्यास मान्यता देण्यात आली आहे.ठळक मुद्दे:श्रीलंकेकडून प्रशासकीय ...

04 Sep 2026 1 min read

एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा बनल्या भारतीय संरक्षण दलातील वैद्यकीय क्षेत्राबाहेरील विभागातील पहिल्या महिला 'टू-स्टार' अधिकारी

एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा भारतीय संरक्षण दलातील वैद्यकीय क्षेत्राबाहेरील (Non-medical) विभागातील पहिल्या महिला 'टू-स्टार' अधिकारी बनल्या आहेत.ठळक मुद्दे:भारतीय संरक्षण दलाच...

04 Sep 2026 2 min read

६८ वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०२६: टॉमी कोह, रुना खान आणि बो की ठरले विजेते

नुकत्याच जाहीर झालेल्या २०२६ सालच्या ६८ व्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारांमध्ये टॉमी कोह, रुना खान आणि बो की हे चे विजेते ठरले आहेत.ठळक मुद्दे:'रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनमार्फत (Ra...

04 Sep 2026 1 min read

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २०२४' च्या ४ विजेत्यांची घोषणा

नुकतीच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत (Ministry of Youth Affairs and Sports  - MYAS) 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार (Tenzing Norgay National Adventure Awards) २०२४' च्या ४ वि...

04 Sep 2026 1 min read

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नवी दिल्लीत 'वाघ अधिवास क्षेत्रांवरील (Tiger Landscapes)' आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नुकतेच नवी दिल्ली येथे 'वाघ अधिवास क्षेत्रांवरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे (International Workshop On Tiger Landscapes)' उद्घाटन करण्यात आले आहे....

04 Sep 2026 1 min read

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यामार्फत महासागर संवर्धनासाठी ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर २०२६’ च्या ५ व्या आवृत्तीचे अनावरण

नुकतेच केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे महासागर संवर्धनासाठी ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर (Swachh Sagar, Surakshit Sagar) २०२६’ च्या ५ व्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आल...

04 Sep 2026 1 min read

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत (ASI) तेलंगणातील 'गोल्लाल गुडी' मंदिराला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून घोषित

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत (Archaeological Survey of India - ASI) नुकतेच तेलंगणातील 'गोल्लाल गुडी' मंदिराला 'राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून घोषित करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:...

03 Sep 2026 1 min read

एल निनोमुळे इक्वेडोरमध्ये आणीबाणी जाहीर

एल निनोमुळे नुकतीच इक्वेडोरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:इक्वेडोरच्या 'जोखीम व्यवस्थापन मंत्रालयाने (Ministry of Risk Management)' देशभरात एल निनोमुळे 'उच्च-धो...

03 Sep 2026 1 min read

आंध्र प्रदेशकडून विशाखापट्टणममध्ये ३१,३८७ कोटी रुपयांच्या 'हरित एआय माहिती केंद्र (Green AI Data Centre)' उभारण्याला मंजुरी

आंध्र प्रदेशकडून विशाखापट्टणममध्ये नुकतीच ३१,३८७ कोटी रुपयांच्या 'हरित एआय माहिती केंद्र (Green AI Data Centre)' उभारण्याला मंजुरी देण्यात आली आहे.ठळक मुद्दे:आंध्र प्रदेश सरकार...

03 Sep 2026 1 min read

ॲपलचे सीईओ म्हणून जॉन टर्नस स्वीकारणार टिम कुक यांच्याकडून पदभार

जॉन टर्नस नुकतेच ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) म्हणून टिम कुक यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.ठळक मुद्दे:टिम कुक यांनी जवळपास १५ वर्षे ॲपलच्या...

03 Sep 2026 1 min read

१–७ सप्टेंबर: राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२६

भारतात दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' (National Nutrition Week) पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:संपूर्ण भारतात उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, खाण्याच्या ...

03 Sep 2026 1 min read

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (RBI) सुमन रे यांची कार्यकारी संचालक पदावर नियुक्ती

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच सुमन रे यांची कार्यकारी संचालक (Executive Director - ED) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:रिझर्व्ह बँक ...

03 Sep 2026 1 min read

व्होडाफोन आयडियामार्फत (Vodafone Idea - Vi) शाहरुख खानची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

नुकतीच व्होडाफोन आयडियामार्फत (Vodafone Idea - Vi) शाहरुख खानची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या नवीन लोगोचे अनावरणदेखील केले आहे.ठळक मुद्दे:...

03 Sep 2026 1 min read

तुर्की ठरला अवकाश संशोधनासाठी 'आर्टेमिस करारांमध्ये (Artemis Accords)' सामील होणारा ७१ वा देश

नुकताच तुर्की हा अवकाश संशोधनासाठी 'आर्टेमिस करारांमध्ये (Artemis Accords)' सामील होणारा ७१ वा देश ठरला आहे.ठळक मुद्दे:चंद्र, मंगळ आणि त्यापुढील अवकाशाचे सुरक्षित व शांततापूर्ण...

03 Sep 2026 1 min read

अग्निकवच सेफ्टीमार्फत औद्योगिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘अग्नी कवच’ या भारताच्या पहिल्या स्वदेशी एआय प्लॅटफॉर्मचे अनावरण

अग्निकवच सेफ्टीमार्फत (Agnikawach Safety) औद्योगिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘अग्नी कवच (Agni Kawach)’ या भारताच्या पहिल्या स्वदेशी एआय प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:...

03 Sep 2026 1 min read

लक्षद्वीपमध्ये उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘मिशन रंगीन माछली २०३१’ या धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन

नुकतेच लक्षद्वीपमध्ये उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘मिशन रंगीन माछली (Mission Rangeen Machhli) २०३१’ या धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:...

02 Sep 2026 1 min read

२ सप्टेंबर: जागतिक नारळ दिन २०२६

दरवर्षी २ सप्टेंबर रोजी 'जागतिक नारळ दिन (World Coconut Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:नारळाचे जगभरातील शेती, पोषण तसेच उपजीविकेमध्ये महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी ह...

02 Sep 2026 1 min read

तमिळनाडूमार्फत 'अन्नपूर्णी सुपर सिक्स एलपीजी योजनेचे (Annapoorani Super Six LPG Scheme)' अनावरण

तमिळनाडूमार्फत नुकतेच 'अन्नपूर्णी सुपर सिक्स एलपीजी योजनेचे (Annapoorani Super Six LPG Scheme)' अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:जानेवारी २०२७ पासून सदर योजनेअंतर्गत पात्र कुट...

02 Sep 2026 1 min read

FIH हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये जर्मनीने जिंकले पुरुषांचे विजेतेपद तर अर्जेंटिनाने पटकाविले महिला विजेतेपद

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (International Hockey Federation - FIH) हॉकी विश्वचषक स्पर्धा २०२६ मध्ये नुकतेच जर्मनीने पुरुषांचे विजेतेपद जिंकले तर अर्जेंटिनाने महिला विजेतेपद पटकाविले आहे.ठळक ...

02 Sep 2026 1 min read

अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी याने नुकतीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.ठळक मुद्दे:अर्जेंटिनाचा महान दिग्गज फुटबॉलपटू आणि कर्णधार लिओनेल मेस्सी ...