चालू घडामोडी मराठी

आम्ही देतो दैनंदिन चालू घडामोडी मराठी (Daily Chalu Ghadamodi Marathi) | Best Marathi current affairs अगदी परिक्षाभिमुख स्वरूपात, अगदी सुटसुटीत आणि सोप्या भाषेत.

10 Sep 2026 1 min read

भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. करीम मरेडिया यांना २०२६ चा 'बोरलॉग CAST कम्युनिकेशन अवॉर्ड' जाहीर

भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. करीम मरेडिया यांना नुकताच २०२६ चा 'बोरलॉग CAST संवाद पुरस्कार (Borlaug CAST Communication Award)' जाहीर करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:'कृषी विज्ञान आ...

10 Sep 2026 1 min read

गॅलॅक्सआय (GalaxEye) ठरली उपग्रह इमेजिंग तंत्रज्ञानासाठी अमेरिकी पेटंट मिळवणारी पहिली भारतीय स्टार्टअप कंपनी

गॅलॅक्सआय (GalaxEye) ही उपग्रह इमेजिंग तंत्रज्ञानासाठी (Satellite Imaging Technology) अमेरिकी पेटंट मिळवणारी पहिली भारतीय स्टार्टअप कंपनी ठरली आहे.ठळक मुद्दे:आपल्या ऑप्टिकल सिं...

10 Sep 2026 1 min read

भारत आणि जपान यांच्यात राजस्थानमधील जोधपूर येथे 'वीर गार्डियन-२०२६' या द्विपक्षीय हवाई सरावाचे आयोजन

भारत आणि जपान यांच्यात नुकताच राजस्थानमधील जोधपूर येथे 'वीर गार्डियन (Veer Guardian)-२०२६' हा द्विपक्षीय हवाई सराव आयोजित करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:संरक्षण मंत्रालयांतर्गत भार...

09 Sep 2026 1 min read

डॉ. विनय प्रकाश सिंह यांची APPU च्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड

डॉ. विनय प्रकाश सिंह यांची 'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या (Asian-Pacific Postal Union - APPU)' सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:'आशिया-पॅसिफिक टपाल संघाच्या...

09 Sep 2026 1 min read

RBI मार्फत 'कोस्टल लोकल एरिया बँकेला' 'अनुसूचित बँक (Scheduled Bank)' दर्जा प्रदान

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत नुकताच 'कोस्टल लोकल एरिया बँकेला (Coastal Local Area Bank Limited)' 'अनुसूचित बँक' (Scheduled Bank) दर्जा प्रदान करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:'कोस्टल ल...

09 Sep 2026 1 min read

नीती आयोगाकडून ५ व्या e-FAST परिषदेत PACT आणि ZET मार्केटप्लेसचे अनावरण

नीती आयोगामार्फत (NITI Aayog) नुकतेच नवी दिल्ली येथे आयोजित ५ व्या e-FAST परिषदेत PACT आणि ZET मार्केटप्लेसचे अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:नवी दिल्ली येथे आयोजित ५ व्या 'श...

09 Sep 2026 2 min read

भारतामार्फत नवी दिल्ली येथे 'ब्रिक्स (BRICS) मुख्य न्यायमूर्तींच्या मंचा'चे आयोजन

भारतामार्फत नुकतेच नवी दिल्ली येथे 'ब्रिक्स मुख्य न्यायमूर्तींच्या मंचाचे (BRICS Chief Justices’ Forum)'आयोजन करण्यात आले होते.ठळक मुद्दे:४ ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवी द...

09 Sep 2026 1 min read

कर्नाटक संगीत क्षेत्रातील दिग्गज एस. आर. जानकीरामन यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

कर्नाटक संगीत क्षेत्रातील प्रख्यात दिग्गज गायक आणि संगीत अभ्यासक एस. आर. जानकीरामन यांचे नुकतेच वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे.ठळक मुद्दे:चेन्नई, तमिळनाडू येथे त्यांचे निध...

09 Sep 2026 1 min read

आंद्रेआ किमी अँटोनेलीने मोंझा येथे जिंकली 'इटालियन ग्रँड प्रिक्स २०२६'

आंद्रेआ किमी अँटोनेलीने नुकतीच मोंझा येथे 'इटालियन ग्रँड प्रिक्स (Italian Grand Prix) २०२६' जिंकली आहे.ठळक मुद्दे:इटलीच्या मर्सिडीज संघातील आंद्रेआ किमी अँटोनेलीने इटलीतील मोंझ...

08 Sep 2026 1 min read

ICICI बँकेत ९.९९% पर्यंत हिस्सा खरेदी करण्यासाठी LIC ला RBI ची मंजुरी

ICICI बँकेत ९.९९% पर्यंत हिस्सा खरेदी करण्यासाठी नुकतीच 'भारतीय जीवन विमा महामंडळाला (Life Insurance Corporation of India - LIC)' भारतीय रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India - RBI) मंजुरी मिळाली ...

08 Sep 2026 1 min read

कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये ८ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत नुकतीच देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये ८ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:कायदा आणि न्याय मंत्रालयाम...

08 Sep 2026 1 min read

दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) म्हणून नियुक्ती

नुकतीच अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) म्हणून दिनेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा...

08 Sep 2026 1 min read

व्हिएतनाममध्ये पार पडलेल्या स्पर्धेत डोमिनिकन रिपब्लिकच्या जोहेरी मोलाने जिंकला 'मिस वर्ल्ड (Miss World) २०२६' चा किताब

व्हिएतनाममध्ये पार पडलेल्या स्पर्धेत डोमिनिकन रिपब्लिकच्या जोहेरी मोलाने 'मिस वर्ल्ड (Miss World) २०२६' चा किताब जिंकला आहे.ठळक मुद्दे:व्हिएतनाममधील न्हा ट्रांग (Nha Trang) येथ...

08 Sep 2026 1 min read

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन उपक्रमासाठी बिस्लेरी इंटरनॅशनलची SBI सोबत भागीदारी

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन उपक्रमासाठी बिस्लेरी इंटरनॅशनमार्फत (Bisleri International) भारतीय स्टेट बँकेसोबत (State Bank of India - SBI) भागीदारी करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:'बॉट...

08 Sep 2026 1 min read

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत 'आर्थिक स्थिरता अहवाल (Financial Stability Report)' २०२६ प्रसिद्ध

भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत नुकताच 'आर्थिक स्थिरता अहवाल (Financial Stability Report)' २०२६ प्रसिद्ध करण्यात आला आहे.ठळक मुद्दे:'आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदे'च्या उप-समितीद्व...

07 Sep 2026 1 min read

स्मृती मानधना बनली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

स्मृती मानधना नुकतीच महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे.ठळक मुद्दे:महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत दुबई येथे स्मृती मानधनाने हाँगकाँगविरुद्ध ६...

07 Sep 2026 1 min read

५ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय दानधर्म दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'आंतरराष्ट्रीय दानधर्म दिन (International Day of Charity)' साजरा करण्यात येतो.ठळक म...

07 Sep 2026 1 min read

५ सप्टेंबर: राष्ट्रीय शिक्षक दिन २०२६

संपूर्ण भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय शिक्षक दिन (National Teachers’ Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:शिक्षकांचे समर्पण तसेच त्यांचे अमूल्य योगदान यांचा सन्मान क...

07 Sep 2026 1 min read

अडोबमार्फत अनिल चक्रवर्ती यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती

अडोबमार्फत अनिल चक्रवर्ती यांची अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (President and Chief Executive Officer) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.ठळक मुद्दे:१ डिसेंबर २०२६ पासून सदर न...

07 Sep 2026 1 min read

जपानच्या JCR ने ३५ वर्षांनंतर भारताचे सार्वभौम पतमानांकन (Sovereign Credit Rating) 'BBB+' वरून 'A-' पर्यंत सुधारले

नुकतेच जपानच्या जपान क्रेडिट रेटिंग एजन्सीमार्फत (Japan Credit Rating Agency - JCRA) ३५ वर्षांनंतर भारताचे सार्वभौम पतमानांकन (Sovereign Credit Rating) 'BBB+' वरून 'A-' पर्यंत सुधारले आहे.ठ...