चालू घडामोडी

Daily Current Affairs for MPSC, Police, Talathi & other competitive exams

2,931

Articles

09 Jan 2022 1 min read

जे. सी. चौधरी यांच्यामार्फत 'अंकशास्त्रातील पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' संपादन

भारतातील अव्वल संख्याशास्त्रज्ञांपैकी एक असणाऱ्या जे. सी. चौधरी यांच्यामार्फत नुकताच अंकशास्त्रातील पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संपादन करण्यात आला आहे. ...

09 Jan 2022 1 min read

न्यायमूर्ती आयशा मलिक बनणार पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश

न्यायमूर्ती आयशा मलिक पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनणार आहेत. ठळक मुद्दे सरन्यायाध...

09 Jan 2022 1 min read

ICMR मार्फत ओमिक्रॉन शोधण्यासाठी भारत निर्मीत पहिले किट 'ओमीशुअर (OmiSure)' ला मंजूरी

'भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमार्फत (Indian Council of Medical Research - ICMR)' ओमिक्रॉन प्रकार शोधण्यासाठीच्या 'ओमीशुअर (OmiSure)' नावाच्या चाचणी किटला मान्यता...

09 Jan 2022 1 min read

हैदराबादमध्ये भारतातील पहिले ओपन रॉक म्युझियम स्थापन

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नुकतेच तेलंगणा येथे भारतातील पहिल्या 'ओपन रॉक संग्रहालयाचे (Open Rock Museum)' उद्घाटन करण्यात आले ...

09 Jan 2022 1 min read

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यामार्फत ई-गव्हर्नन्सवरील २४ व्या परिषदेचे उद्घाटन

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नुकतेच तेलंगणा येथे ई-गव्हर्नन्सवरील २४ व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ...

09 Jan 2022 1 min read

Ind-Ra मार्फत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भारताची GDP वाढ ९.३% राहण्याचा अंदाज व्यक्त

'इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च (India Ratings and Research - Ind-Ra)' या रेटिंग एजन्सीमार्फत चालू आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी भारताची GDP वाढ ९.३% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्या...

08 Jan 2022 1 min read

विजय पॉल शर्मा यांची 'कृषी खर्च आणि किंमती आयोगाच्या (CACP)' अध्यक्ष पदावर पुनर्नियुक्ती

केंद्र सरकारमार्फत नुकतीच विजय पॉल शर्मा यांची 'कृषी खर्च आणि किंमती आयोगाच्या (Commission for Agricultural Costs & Prices - CACP)' अध्यक्ष पदावर पुनर्नियुक्ती करण्या...

08 Jan 2022 1 min read

जयंत घोषाल लिखित 'ममता बियॉन्ड २०२१ (Mamata Beyond २०२१)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन होणार

जयंत घोषाल लिखित तसेच अरुणव सिन्हा अनुवादित 'ममता: बियॉन्ड २०२१ (Mamata: Beyond २०२१)' नावाच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. ...

08 Jan 2022 1 min read

बँक ऑफ बडोदाच्या ब्रँड एंडोर्सर पदावर शेफाली वर्माची नियुक्ती

'बँक ऑफ बडोदामार्फत (Bank of Baroda)' नुकतीच क्रिकेटपटू शेफाली वर्माची एंडोर्सर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक मुद्दे...

08 Jan 2022 1 min read

अँटिग्वा आणि बारबुडा १०२ वे सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये (ISA) सामील

अँटिग्वा आणि बारबुडा हे कॅरिबियन राष्ट्र नुकतेच 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये (International Solar Alliance - ISA)' १०२ वे सदस्य म्हणून सामील झाले आहे. ...

08 Jan 2022 1 min read

टी. एस. तिरुमूर्ती यांच्याकडे 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC)' दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्ष पदाचा पदभार

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांची २०२२ साठी 'संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीच्या (UN Security Council ...

07 Jan 2022 1 min read

पंतप्रधानांमार्फत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यजमान म्हणून पुद्दुचेरीची निवड

२५ व्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival)' आयोजन करण्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत नुकतीच पुद्दुचेरीची निवड करण्यात आली आहे. ...

07 Jan 2022 1 min read

जी. अशोक कुमार यांची 'राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या' महासंचालक पदावर नियुक्ती

जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत अतिरिक्त सचिव श्री. जी. अशोक कुमार यांची 'राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या (National Mission for Clean Ganga - NMCG)' नूतन महासंचालक पदावर ...

07 Jan 2022 1 min read

‘अनाथांची माय’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड

‘अनाथांची माय (Mother of Orphans)’ म्हणून सुपरिचित असणाऱ्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे...

07 Jan 2022 1 min read

आयुष मंत्र्यांमार्फत तेलंगणामध्ये आंतरराष्ट्रीय योग अकादमीची पायाभरणी

केंद्रीय आयुष मंत्री श्री. सर्बानंद सोनोवाल यांच्यामार्फत नुकतीच तेलंगणा येथे 'हार्टफुलनेस आंतरराष्ट्रीय योग अकादमीची (Heartfulness International Yoga Academy)' पाया...