RBI मार्फत अजय कुमार चौधरी आणि दीपक कुमार यांची नूतन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकतीच दीपक कुमार आणि अजय कुमार चौधरी यांची नूतन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...