भारताचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, त्यातील प्रमुख निर्णय, आयोजक देश आणि त्यासंबंधित संघटना यांचा या विभागात सविस्तर अभ्यास अपेक्षित असतो. विशेषतः G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, हवामान परिषद आणि संरक्षण परिषद इ. बाबी या विभागात महत्वाच्या ठरतात. यांचा समावेश आम्ही या ‘बैठका, संमेलने व परिषदा’ सदरात सुव्यवस्थितपणे मांडणी करून करत आहोत तेही सोप्या भाषेत.
This section entails a detailed study of India's participation in national and international conferences, key decisions taken therein, the host nations, and the associated organizations. Topics such as the G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, climate summits, and defense conferences are particularly significant in this context. We are presenting information on these subjects in a well-organized manner and in simple language under the category of ‘Meetings, Summits, and Conferences’.