बैठका, संमेलने व परिषदा

भारताचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, त्यातील प्रमुख निर्णय, आयोजक देश आणि त्यासंबंधित संघटना यांचा या विभागात सविस्तर अभ्यास अपेक्षित असतो. विशेषतः G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, हवामान परिषद आणि संरक्षण परिषद इ. बाबी या विभागात महत्वाच्या ठरतात. यांचा समावेश आम्ही या ‘बैठका, संमेलने व परिषदा’ सदरात सुव्यवस्थितपणे मांडणी करून करत आहोत तेही सोप्या भाषेत. This section entails a detailed study of India's participation in national and international conferences, key decisions taken therein, the host nations, and the associated organizations. Topics such as the G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, climate summits, and defense conferences are particularly significant in this context. We are presenting information on these subjects in a well-organized manner and in simple language under the category of ‘Meetings, Summits, and Conferences’.

09 Sep 2026 2 min read

भारतामार्फत नवी दिल्ली येथे 'ब्रिक्स (BRICS) मुख्य न्यायमूर्तींच्या मंचा'चे आयोजन

भारतामार्फत नुकतेच नवी दिल्ली येथे 'ब्रिक्स मुख्य न्यायमूर्तींच्या मंचाचे (BRICS Chief Justices’ Forum)'आयोजन करण्यात आले होते.ठळक मुद्दे:४ ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवी दिल्ली (दिल्ली) येथे भारत...

05 Sep 2026 2 min read

किर्गिस्तानमधील बिश्केक येथे २६ वी SCO शिखर परिषद संपन्न

किर्गिस्तानमधील बिश्केक येथे नुकतीच २६ वी शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद (SCO Summit) संपन्न झाली आहे.ठळक मुद्दे:शांघाय सहकार्य संघटनेच्या (Shanghai Cooperation Organization - SCO) २५ व्या वर्धापन द...

31 Aug 2026 1 min read

FICCI आणि CNFI यांच्यामार्फत बेंगळुरू, कर्नाटक येथे १० व्या तैवान-भारत औद्योगिक सहकार्य शिखर परिषदेचे संयुक्त आयोजन

FICCI आणि CNFI यांच्यामार्फत बेंगळुरू, कर्नाटक येथे १० व्या तैवान-भारत औद्योगिक सहकार्य शिखर परिषदेचे संयुक्त आयोजन करण्यात आले होते.ठळक मुद्दे:बेंगळुरू, कर्नाटक येथे 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉम...

28 Aug 2026 1 min read

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 'सागर संवाद'च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन

नुकतेच केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 'सागर संवाद (Sagar Samvad)'च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्...

27 Aug 2026 1 min read

म्हैसूरमध्ये आदिवासी भाषा आणि संग्रहालये यांवरील राष्ट्रीय परिषदेची सुरुवात

म्हैसूरमध्ये नुकतीच 'आदिवासी भाषा आणि संग्रहालये यांवरील राष्ट्रीय परिषदेची (National Conclave on Tribal Languages and Museums)' सुरुवात झाली आहे.ठळक मुद्दे:'आदि वाणी (Adi Vaani)' व्यासपीठ, ५ नवीन भाष...

25 Aug 2026 1 min read

केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचे 'IIMA हेल्थकेअर समिट २०२६' मध्ये आरोग्यसेवेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) प्रगतीबाबत मार्गदर्शन

नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी 'भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद (Indian Institute of Management Ahmedabad - IIMA) हेल्थकेअर समिट २०२६' मध्ये आरोग्यसेवेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (...

25 Aug 2026 1 min read

भारताच्या ब्रिक्स (BRICS) अध्यक्षपदांतर्गत दूरसंचार विभागामार्फत पुणे, महाराष्ट्र येथे 'ब्रिक्स आयसीटी (ICT) ट्रॅक'चे आयोजन

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत दूरसंचार विभागामार्फत (Department of Telecommunications - DoT) पुणे, महाराष्ट्र येथे 'ब्रिक्स आयसीटी (Information and Communication Technologies  - ICT) ट्रॅक'च...

19 Aug 2026 1 min read

भारतामार्फत UNCCD CoP१७ मध्ये गवताळ प्रदेश आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्था यावरील आपली पहिली मार्गदर्शिका प्रकाशित

भारतामार्फत नुकतीच UNCCD CoP१७ मध्ये गवताळ प्रदेश (Grasslands) आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्था (Other Open Natural Ecosystems - ONEs) यावरील आपली पहिली मार्गदर्शिका (Guide) प्रकाशित करण्यात आली आहे....

17 Aug 2026 1 min read

भारतीय स्पर्धा आयोगाद्वारे (CCI) राजस्थानमधील उदयपूर येथे ब्रिक्स (BRICS) स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन

नुकतेच भारतीय स्पर्धा आयोगाद्वारे (Competition Commission of India - CCI) राजस्थानमधील उदयपूर येथे ब्रिक्स (BRICS) स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ठळक मुद्दे:भारताच...

14 Aug 2026 1 min read

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्थेच्या 'IIHT SUTRA' या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

नुकतेच केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 'भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्थेच्या (Indian Institutes of Handloom Technology - IIHT) च्या 'IIHT SUTRA - २०२६' या पहिल्या राष्ट्रीय प...

06 Aug 2026 1 min read

भारताकडून उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे ब्रिक्स (BRICS) देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन

भारताकडून नुकतीच उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे ब्रिक्स (BRICS) देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयांच्या (National Statistical Offices - NSOs) प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली.ठळक मुद्दे:कालावधी: भा...

23 Jan 2022 1 min read

२०२२ ची पहिली BRICS शेर्पा बैठक चीनच्या अध्यक्षतेखाली संपन्न

२०२२ ची पहिली BRICS शेर्पा बैठक नुकतीच चीनच्या अध्यक्षतेखाली आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. ठळक मुद्दे सदस्यांनी २०२१ मध्ये BRICS अध्यक्षपदासाठी भारताचे आभार मानले होते...

13 Jan 2022 1 min read

भूपेंद्र यादव यांनी भूषवले राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या १९ व्या बैठकीचे अध्यक्षस्थान

'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (National Tiger Conservation Authority - NTCA)' ची १९ वी बैठक केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेख...

09 Jan 2022 1 min read

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्यामार्फत ई-गव्हर्नन्सवरील २४ व्या परिषदेचे उद्घाटन

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्यामार्फत नुकतेच तेलंगणा येथे ई-गव्हर्नन्सवरील २४ व्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे &...

31 Dec 2021 1 min read

जानेवारी २०२२ मध्ये भारत भूषवणार UNSC च्या दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद

भारत १० वर्षानंतर जानेवारी २०२२ मध्ये UNSC च्या दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवणार आहे. ठळक मुद्दे अमेरिकेतील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर २००१...

16 Dec 2021 1 min read

पणजी येथे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या ७ व्या आवृत्तीला सुरुवात

पणजी, गोवा येथे नुकतीच 'भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या (India International Science festival)' ७ व्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे. ठळक मुद्दे केंद्रीय राज्यमंत...

27 Nov 2021 1 min read

२० व्या SCO 'कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंट' भारतीय शिष्टमंडळाचे एस. जयशंकर यांच्याकडे प्रतिनिधित्व

शांघाय सहकारी संघटना (Shanghai Cooperation Organisation - SCO) कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (Council of Heads of Government - CHG) च्या २० व्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भ...

26 Nov 2021 1 min read

राजनाथ सिंग यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापनावरील ५ व्या जागतिक काँग्रेसचे आभासी उद्घाटन

'जागतिक आपत्ती व्यवस्थापनाच्या (World Congress on Disaster Management - WCDM)' ५ व्या आवृत्तीचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले आहे....

25 Nov 2021 1 min read

'भारतीय उद्योग महासंघामार्फत (CII)' चेन्नईमध्ये करण्यात येणार 'कनेक्ट २०२१' च्या २० व्या आवृत्तीचे आयोजन

'भारतीय उद्योग महासंघामार्फत (Confederation of Indian Industry - CII)' तमिळनाडूतील चेन्नई येथे ‘कनेक्ट २०२१ (Connect २०२१)’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येण...

05 Nov 2021 1 min read

मनसुख मांडवीय यांच्यामार्फत 'CII एशिया हेल्थ (CII Asia Health)' २०२१ समिटला संबोधन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्यामार्फत 'CII एशिया हेल्थ (CII Asia Health)' २०२१ शिखर परिषदेस संबोधित करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...