जागतिक स्तरावरील घडामोडींचा देशावर बऱ्याच अनुषंगाने परिणाम होत असतो. आंतराराष्ट्रीय मुद्द्यांचा सखोल अभ्यास हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. देशाचे आंतराराष्ट्रीय संबंध, परकीय व्यापार व धोरणे यांचा सामान्य अध्ययन विषयाशी संबंध जोडून अभ्यास केल्यास परिपूर्णता नक्की येईल. यास्तव UN, IMF, World Bank, WHO, BRICS यांसारख्या आंतराराष्ट्रीय संस्थांशी संबंधित ‘आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी’ या सदराचे महत्व लक्षात घेऊन आम्ही या विभागावरील माहिती चालू घडामोडी मराठी अंतर्गत आपल्यासाठी सादर करत आहोत.
Global developments impact the country in various ways. An in-depth study of international issues is crucial from an examination perspective. A comprehensive understanding is best achieved by studying the country's international relations, foreign trade, and policies in conjunction with the General Studies curriculum. Recognizing the importance of 'International Current Affairs'—specifically regarding organizations such as the UN, IMF, World Bank, WHO, and BRICS—we are presenting information on this topic as part of our 'Current Affairs (Marathi)' series.