जॉर्जिया मेलनी नुकत्याच दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीच्या सर्वाधिक काळ पदावर राहिलेल्या पंतप्रधान बनल्या आहेत.
ठळक मुद्दे:
- इटलीच्या पंतप्रधानपदावर जॉर्जिया मेलनी यांनी सलग १,४१३ दिवस पूर्ण केले आहेत. ही एक उल्लेखनीय राजकीय कामगिरी आहे.
- या प्रजासत्ताकाच्या इतिहासात मुसोलिनीनंतर सर्वाधिक काळ पदावर राहिलेल्या त्या नेत्या ठरल्या आहेत.
- इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलनी यांनी सलग १,४१३ दिवस सत्तेवर राहून केली आहे.
- जॉर्जिया मेलनी यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये सत्ता स्वीकारली होती.
- गेल्या ८ दशकांचा विचार केला असता हे निदर्शनास आले आहे की इटलीतील सरकारे सरासरी केवळ १४ महिनेच टिकली आहेत.