विकास योजना, अभियान व प्रकल्प

केंद्र तसेच राज्य स्तरावरील सरकारी योजनांचा अभ्यास स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक योजनेसाठी ‘योजना - सुरुवात - उद्देश - लाभार्थी - प्रमुख वैशिष्ट्य’ या टप्प्यांनुसार अभ्यास सोपा होतो. सध्या परीक्षांमधील याचे महत्व लक्षात घेऊन आम्ही या महत्वाच्या घडामोडी ‘विकास योजना, अभियान व प्रकल्प’ या सदराखाली आपल्यासाठी देत आहोत. Studying government schemes at both the central and state levels is crucial for competitive examinations. Breaking down the study of each scheme into categories—such as ‘Scheme Name, Launch Date, Objective, Beneficiaries, and Key Features’—makes the process easier. Recognizing the significance of this topic in current examinations, we are presenting these important developments under the section ‘Development Schemes, Campaigns, and Projects.’

03 Sep 2026 1 min read

लक्षद्वीपमध्ये उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘मिशन रंगीन माछली २०३१’ या धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन

नुकतेच लक्षद्वीपमध्ये उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘मिशन रंगीन माछली (Mission Rangeen Machhli) २०३१’ या धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:लक्षद्वीपमधील अगात...

02 Sep 2026 1 min read

तमिळनाडूमार्फत 'अन्नपूर्णी सुपर सिक्स एलपीजी योजनेचे (Annapoorani Super Six LPG Scheme)' अनावरण

तमिळनाडूमार्फत नुकतेच 'अन्नपूर्णी सुपर सिक्स एलपीजी योजनेचे (Annapoorani Super Six LPG Scheme)' अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:जानेवारी २०२७ पासून सदर योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना घरगुती एलपीजी सि...

01 Sep 2026 1 min read

'किश्त (Kissht )'मार्फत सचिन तेंडुलकरला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घेऊन ‘कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज (Loans Without Any Hiccups)’ मोहीम सुरू

'किश्त (Kissht )'मार्फत नुकतीच सचिन तेंडुलकरला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घेऊन ‘कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज (Loans Without Any Hiccups)’ या नवीन ब्रँड मोहीमेचे अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:भारतीय रिझ...

26 Aug 2026 1 min read

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत कोईम्बतूर ,तमिळनाडू येथील 'GENESIS NextGen Startup Summit' मध्ये GENESIS EIR Cohort 3.0 चे अनावरण

नुकतेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत (Ministry of Electronics and Information Technology - MeitY) कोईम्बतूर ,तमिळनाडू येथील 'GENESIS NextGen Startup Summit' मध्ये GENESIS EIR Co...

14 Aug 2026 1 min read

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यामार्फत गांधीनगरमधील ग्रंथालयांना जोडण्यासाठी 'ग्रामीण ज्ञान सेतू' ॲपचे अनावरण

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यामार्फत गांधीनगरमधील ग्रंथालयांना जोडण्यासाठी 'ग्रामीण ज्ञान सेतू (Gramin Gyan Setu)' ॲपचे अनावरण करण्यात आले आहे.ठळक मुद्दे:अमित शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'ग...

14 Aug 2026 1 min read

मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते NUCFDC च्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

केंद्रीय मंत्री श्री. अमित शाह यांच्या हस्ते नुकतेच मुंबईमध्ये 'राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या (National Urban Cooperative Finance and Development Corporation - NUCFDC)' नूतन कार्...

12 Aug 2026 1 min read

NABL मार्फत मोबाइल अन्न चाचणी प्रयोगशाळांसाठी भारतातील पहिल्या मान्यता योजनेस मंजुरी

NABL द्वारे 'मोबाइल अन्न चाचणी प्रयोगशाळांसाठी (Mobile Food Testing Laboratories)' भारतातील पहिली मान्यता योजना (Accreditation Scheme) सुरूठळक मुद्दे 'चाचणी आणि मापन प्रयोगशाळांसाठीच्या राष्ट्रीय...

08 Aug 2026 1 min read

समुद्रातील तेल आणि वायू शोधकार्याला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ८४,०८४ कोटी रुपयांच्या ‘समुद्र मंथन’ योजनेस मंजुरी

नुकतीच समुद्रातील तेल आणि वायू शोधकार्याला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ८४,०८४ कोटी रुपयांच्या ‘समुद्र मंथन’ योजनेस मंजुरी देण्यात आली आहे.ठळक मुद्दे:मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच...

04 Jan 2022 1 min read

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत 'भारत सेमीकंडक्टर मिशनचे (India Semiconductor Mission)' अनावरण

माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत नुकतेच 'भारत सेमीकंडक्टर मिशनचे (India Semiconductor Mission)' अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे भारतात सेमी...

03 Jan 2022 1 min read

ओडिशामार्फत पेन्शनधारकांसाठी 'डिजीटल लाईफ सर्टिफिकेट सिस्टम' २०२२ चे अनावरण

ओडिशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनायक यांच्यामार्फत नुकतेच राज्य सरकारच्या पेन्शनधारकांसाठी ओळख पडताळणी तसेच जीवन प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सेवेचे अनावरण करण्यात आले आहे....

27 Dec 2021 1 min read

भारतीय लष्करामार्फत 'ASIGMA' नावाच्या इन-हाऊस मेसेजिंग अ‍ॅपचे अनावरण

भारतीय लष्करामार्फत नुकतेच 'Army Secure IndiGeneous Messaging Application' अर्थात ‘ASIGMA’ नावाच्या इन-हाऊस मेसेजिंग अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे. ...

25 Dec 2021 1 min read

महाराष्ट्रामार्फत बस प्रवासासाठी चलो मोबाईल अ‍ॅप आणि स्मार्ट कार्डचे अनावरण

'बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (Brihanmumbai Electric Supply and Transport  - BEST)' बस तिकिटांची डिजीटल आणि आगाऊ खरेदी सुलभ करण्यासाठी नुकतेच 'चलो मोबाईल अ‍...

20 Dec 2021 1 min read

हरियाणा राज्य सरकारमार्फत खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी 'खेल नर्सरी योजना २०२०-२३' चे अनावरण

हरियाणाचे क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री श्री. संदीप सिंग यांच्यामार्फत राज्यातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘खेल नर्सरी योजना (Khel Nursery scheme) २०२२-२३’ चे अनावरण क...

20 Dec 2021 1 min read

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांमार्फत माओवादग्रस्त भागांसाठी 'SAHAY' नावाच्या मदत योजनेचे अनावरण

झारखंडचे मुख्यमंत्री श्री. हेमंत सोरेन यांच्यामार्फत राज्याच्या माओवादग्रस्त जिल्ह्यांमध्ये 'युवकांच्या आकांक्षेचा उपयोग करण्यासाठी क्रीडा कृती (Sports Action toward Harnessing Aspirati...

15 Dec 2021 1 min read

दिल्ली पोलिसांमार्फत 'उन्नती (Unnati)' नावाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचे अनावरण

दिल्ली पोलिसांमार्फत नुकतेच ई-लर्निंग प्लॅटफॉर्म 'उन्नती (Unnati)' चे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे दिल्लीचे पोलीस आयुक्त श्री. राकेश अस्थाना यांच्यामार्फत नवी...

06 Dec 2021 1 min read

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांमार्फत ‘हमार आपन बजेट’ वेब पोर्टलचे अनावरण

झारखंडचे मुख्यमंत्री श्री. हेमंत सोरेन यांच्यामार्फत नुकतेच ‘हमार आपन बजेट (Hamar Apan Budget)’ नावच्या वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे रां...

01 Dec 2021 1 min read

नागालँड पोलिसांमार्फत ‘कॉल युवर कॉप (Call Your Cop)’ नावाच्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण

नागालँड पोलिसांमार्फत नुकतेच ‘कॉल युवर कॉप (Call Your Cop)’ नावाच्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे नागालँडचे डीजीपी टी. जॉन लाँगकुमर यांनी अधि...

30 Nov 2021 1 min read

७ वा 'भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव' पणजी, गोवा येथे होणार

७ वा 'भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (India International Science Festival - IISF)' पणजी, गोवा येथे होणार आहे. ठळक मुद्दे सदरची ४ दिवसीय ७ वी आवृत्ती १० ...

13 Nov 2021 1 min read

दिल्ली सरकारमार्फत बांधकाम कामगारांसाठी ‘श्रमिक मित्र (Shramik Mitra)’ नावाच्या योजनेचे अनावरण

दिल्ली सरकारमार्फत बांधकाम कामगारांसाठी नुकतेच ‘श्रमिक मित्र (Shramik Mitra)’ योजनेचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे सदर योजनेअंतर्गत ८०० ‘श्रमिक मित्...

13 Nov 2021 1 min read

ओडिशा राज्य सरकारमार्फत ‘रक्षक (Rakshak)’ नावाच्या रस्ता सुरक्षा उपक्रमाचे अनावरण

ओडिशा राज्य सरकारमार्फत नुकतेच 'रक्षक (Rakshak)' नावाच्या रस्ता सुरक्षा उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे. ठळक मुद्दे रस्ते अपघातांना प्रथम प्रतिसाद देणार्‍यांना प्रश...