केंद्र तसेच राज्य स्तरावरील सरकारी योजनांचा अभ्यास स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक योजनेसाठी ‘योजना - सुरुवात - उद्देश - लाभार्थी - प्रमुख वैशिष्ट्य’ या टप्प्यांनुसार अभ्यास सोपा होतो. सध्या परीक्षांमधील याचे महत्व लक्षात घेऊन आम्ही या महत्वाच्या घडामोडी ‘विकास योजना, अभियान व प्रकल्प’ या सदराखाली आपल्यासाठी देत आहोत.
Studying government schemes at both the central and state levels is crucial for competitive examinations. Breaking down the study of each scheme into categories—such as ‘Scheme Name, Launch Date, Objective, Beneficiaries, and Key Features’—makes the process easier. Recognizing the significance of this topic in current examinations, we are presenting these important developments under the section ‘Development Schemes, Campaigns, and Projects.’