इक्विटास बँकेमार्फत राणी रामपाल आणि स्मृती मंधाना यांची ब्रँड अॅम्बेसेडर पदावर नियुक्ती
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमार्फत (Equitas Small Finance Bank - ESFB) भारतीय महिला हॉकीपटू राणी रामपाल आणि भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर...