• भारतातील प्रसिद्ध लेखिका अनिता देसाई यांना नुकताच 'टाटा लिटरेचर लाईव्हचा जीवनगौरव पुरस्कार (Tata Literature Live! Lifetime Achievement Award)' जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२१ सालचा सदरचा जीवनगौरव पुरस्कार ५० वर्षांहून अधिक काळ असलेल्या त्यांच्या दीर्घ साहित्यिक कारकिर्दीला मान्यता देण्यासाठी प्रदान करण्यात आला आहे.