• लेखक एम. मुकुंदन यांना त्यांच्या ‘दिल्ली: अ सॉलिलोकी (Delhi: A Soliloquy)’ नावाच्या पुस्तकासाठी २०२१ सालाचे JCB पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुस्तक हे मुळात मल्याळम भाषेत लिहीलेले आहे.

  • फातिमा ईव्ही आणि नंदकुमार के यांनी त्याचे इंग्रजीत अनुवादन केले आहे.

  • 'वेस्टलँडमार्फत (Westland)' याचे प्रकाशन करण्यात आले आहे.